Mumbai Pune Mumbai 3 | स्वप्नील म्हणतोय 'गं साजणी... ' | Mukta Barve, Swapnil Joshi

2018-12-11 1

पिंजरा चित्रपटातील 'गं साजणी' हे गाणे नवीन ढंगात 'मुंबई पुणे मुंबई ३' ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या गणायचा प्रकाशन सोहळा काल विलेपार्ले येथे पार पडला. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.